साहित्य वाटप कार्यक्रम गट साधन केंद्र नेवासा |
अपंग समावेशित शिक्षण या सर्वशिक्षा अभियानाच्या उपक्रमाने अनेक विशेष गरजाधारक विद्यार्थ्याना फायदा झाला आहे. यात अपन्गत्वानुसार विवध साहित्ये साधने शस्त्रक्रिया केल्या जातात. अपंगाचे १२ प्रकार आहेत.
१) अंध, २) अंशत: अंध, ३) अस्थिव्यंग, ४) वाचादोष, ५) श्रवणदोष, ६) स्वमग्न, ७) अध्ययन अक्षम, ८) मतीमंद , ९) अर्धांग वायू , १०) मुकबधीर अंध, ११) कुष्ठरोग मुक्त, १२) बहुविकलांग इत्यादी
ब्रेल लिपी
डोळा कसा काम करतो ?
(१) चष्मा
(२) ब्रेलर
(३) ब्रेल पाटी
(४) ब्रेल पेन
(५) ब्रेल पुस्तक
(६) काठी
(७) गणित पाटी
१) अंध, २) अंशत: अंध, ३) अस्थिव्यंग, ४) वाचादोष, ५) श्रवणदोष, ६) स्वमग्न, ७) अध्ययन अक्षम, ८) मतीमंद , ९) अर्धांग वायू , १०) मुकबधीर अंध, ११) कुष्ठरोग मुक्त, १२) बहुविकलांग इत्यादी
सर्व विद्यार्थ्यांचा शाला स्तरावर शोध घेतला जातो . तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली जाते.
अपंगत्व निश्चित झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना प्रकारनिहाय साहित्य व साधने पुढीलप्रमाणे दिले जाते
१) अंध :अपंगत्व निश्चित झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना प्रकारनिहाय साहित्य व साधने पुढीलप्रमाणे दिले जाते
ब्रेल लिपी
डोळा कसा काम करतो ?
(१) चष्मा
(२) ब्रेलर
(४) ब्रेल पेन
(५) ब्रेल पुस्तक
(६) काठी
(७) गणित पाटी
(८) भूमितीय साधने
(९) पेन
(१०) टेबल लंप
(११) टेप रेकॉर्डेर
(१२) सी. सी. टी. व्ही. कॅमेरा
(१३) कलर चष्मे
(१४) दुर्बीण
( १५) चेस बोर्ड
(१६) क्रिकेट साहित्य
(१९) बोलके तापमापक
(२०) बोलके हातातील घड्याळ
अस्थिव्यंग :
(१७) बोलके कॅल्कुलेटर
(१८) बोलके टेबलवरील घड्याळ (१९) बोलके तापमापक
(२०) बोलके हातातील घड्याळ
(२१) लो व्हिजन कीट
* तिरळेपणा
* पापणी
* मोतीबिंदू
या प्रकारातल्या विद्यार्थ्यांना मोजमाप घेवून पुढील प्रकारचे साहित्य दिले जाते.
(२) तीन चाकी सायकल
(३) कुबड्या
(४) कॅलिपर
(५) कृत्रिम हात
(६) कृत्रिम पाय
(७) वाकर
(८) काठी
(९) टेलर ब्रेस
(१०) स्प्लींत
(३) कुबड्या
(४) कॅलिपर
(५) कृत्रिम हात
(६) कृत्रिम पाय
(७) वाकर
(८) काठी
(९) टेलर ब्रेस
(१०) स्प्लींत
(११) मानेचा पट्टा
(१२) कुबडाचा पट्टा
(१३) कुबडाचे स्प्लींत
श्रवणदोष व वाचादोष :
(१) श्रवणयंत्र
(२) कानामागील श्रवणयंत्र
(३) कानातील श्रवणयंत्र
(४) चश्म्यातील श्रवणयंत्र
(५) समूह श्रवणयंत्र
(6) मोड्यूल
(7) इंडक्शन लूप
(८) स्पीच ट्रेनर
(९) ओडिओमिटर
कान कसा काम करतो ?
इतर साहित्य :
(१) मोडिफाय चेयर
मतीमंद विद्यार्थ्यांना असे shikavtat
इतर फोटो
(१२) कुबडाचा पट्टा
(१३) कुबडाचे स्प्लींत
श्रवणदोष व वाचादोष :
बेरा चाचणी करताना |
(२) कानामागील श्रवणयंत्र
(३) कानातील श्रवणयंत्र
(४) चश्म्यातील श्रवणयंत्र
(५) समूह श्रवणयंत्र
(6) मोड्यूल
(7) इंडक्शन लूप
(८) स्पीच ट्रेनर
(९) ओडिओमिटर
शस्त्रक्रिया
* टओंसील
* टग टाय
* क्लेफ पालेट
* जबडा
* जबडा
कान कसा काम करतो ?
इतर साहित्य :
(१) मोडिफाय चेयर
(२) कमोड चेयर
इतर फोटो
अपंग विद्यार्थ्याच्या हस्ते वृक्षारोपण |
अपंग माहिती स्टोल मुळा जत्रा |
अपंगांच्या क्रीडा स्पर्धा |
अपंगांच्या क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण |
अपंगांच्या रांगोळी स्पर्धा |
अपंगांची सहल देवगड येथे |
अपंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना अधिकारी |
अपंगांची सहल प्रवरासंगम येथे बोटिंग करताना |
अपंगांचे स्नेह संमेलन |
अपंगांच्या योजना प्रसार व प्रचारासाठी रथयात्रा |
अपंगांच्या योजना प्रसार व प्रचारासाठी पथनाट्य |
अपंगत्व प्रमाणपत्र वाटताना आमचे मार्गदर्शक |
मा. गटशिक्षणाधिकारी श्री हराळ आर. एच. पंचायत समिती नेवासा |
गटसमन्वयक श्री उदे के. ए. गटसाधन केंद्र नेवासा निर्मिती : श्री मिलिंद जामदार विषयतज्ञ अपंग समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र नेवासा | ||||||||||
श्री झोलेकर केलास फिरते विशेष शिक्षक (मुकबधीर प्रवर्ग) गटसाधन केंद्र नेवासा फिरते विशेष शिक्षक (अंध प्रवर्ग) गटसाधन केंद्र नेवासा कु जाधव राजश्री फिरते विशेष शिक्षक (मतीमंद प्रवर्ग) गटसाधन केंद्र नेवासा | |
No comments:
Post a Comment